शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन!

Share

प्रतिनिधी :सुरेश बोरले


प्रतिनिधी…मुंबईत 1966 साली शिवसेनेची मुहूर्तमेढ मुंबईत स्व.बाळा साहेबांनी रोवली.त्या दिवसापासन,मामा भाचे स्व. सुधीर जोशी व मनोहर जोशी ही साहेबांच्या विश्वासातील, जोडगोळी एक कर्तृत्ववान व अजात शत्रू तथा मलिन नसणारी व भ्रष्ट नसणारे शिवसैनिक म्हणून शेवट प्रयांत राहिले.त्यामधील मा.सुधीर जोशी ह्यांचे कांहीं वर्षांपूर्वी निधन झाले.तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,मनोहर जोशी ह्यांचे नुकतेच निधन काल हिंदुजा रुग्णालयात रुदय विकाराने झाले.सुरवातीच्या काळातील, शिवसेनेच्या नामवंत नेते मंडळीत स्व.दत्ताजी साळवी,प्रमोद नवलकर,सुधीर जोशी,लीलाधर ढाके,वामनराव महाडिक,शरद आचार्य,तथा दिवाकर रावते,तथा नारायण राणे,छगन भुजबळ बंडू शिनग्रे अश्या दिग्गज्जान बरोबर ,खांद्याला खांदा लावून,शिवसेनेच्या उन्नतीसाठी कार्य केले!त्यामध्ये स्व.मनोहर जोशी अर्थात शीक्षक ते मुख्याध्यापक,असा प्रवास करणारे!बाळा साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन, शिवसेनेच्या प्रवाहात सामील झाले.ते अग्रस्थानी होते.मुंबईच्या मराठी तरुणांसाठी,”कोहिनूर”ही तांत्रिक शिक्षणसंस्था सुरु करुन,अनेक भूमिपुत्रांना व्यवसायीक बनवले.शिवसेनेचा खंदा सर्वांगीण आधार स्तम्भ म्हणून ते गणले जायचे. संघटनेसाठी आर्थिक भारही त्यांनी सांभाळला होता. हे विशेष!त्यामुळे साहेबांच्या गळ्यातील पंत हे ताविज होते.एक प्रामाणिक व अभयासी कार्यकर्ता म्हणून ते लोकप्रिय होते.आपल्या कर्तुत्वाने त्यांनी शिसेनेत अनेक पदे भूषवली.हे करीत असताना त्यांनी स्वतःचा व पक्षाचा नावलौकिक काय ठेवला.शिवसेनेवर जेंव्हा जेंव्हा आपत्कालीन किंवा आणीबाणी परिस्थिती आली, त्यावेळी बाळा साहेबांच्या खलबत खाण्यात पंतांचे नाव अग्रगण्य असायचे.आपल्या सरळ व मुस्सदी स्वभावाची छाप ते नेहमीच,सेना प्रमुखानवर सोडत.अश्या दिग्गजांच्या सल्ला मासलतीनेच सेना प्रमुखांनी संघटनेची वाटचाल केली.म्हणून शिवसेना आज आबाधित आहे.फक्त वैचारिक पातळी व निर्णय घेण्याची वेळ काळानुसार बददली,ही गोष्ट वेगळी आहे.पण पनतानच्या काळातील व समकालीन नेत्यांच्या वेळची,शिवसेना ही घरा घरात व मना मनांत बसलेली होती.तो शिसेनेचा सुवर्ण काळ होता.भूमी पुत्रंनचा न्यायिक काळं होता.परंतु जूनी नेते मंडळी ही काळच्या पद्या आड गेली.त्यामध्ये पंथही होते,पण त्यांचा मान सन्मान हा शेवट पर्यंत राहिला, हे लक्षात घेण्या सारखे आहे.
स्व.मनोहर जोशींचा कार्य काळ.
….२ डिसेंबर,१९३७ रोजी महाड येथे जन्म.
….प्राथमिक शिक्षण महाड येथे.
….पुढील शिक्षण मुंबईच्या व्ही.जे. टी.आय.महाविद्यालयातून,स्थापत्य अभियंता पदवी.
….कोहिनूर तांत्रिक शिक्षणाची स्थापना.
….२ वेळा दादर विभागातून नगर सेवक.
….१९७६ मुंबईचे महापौर.
….आमदार,खासदार.
….प्रमोद महाजन,मनोहर जोशी व साहेबांच्या मध्यस्थीने सेना भाजप युती.
….जागेचा व इमारतीचा एफ एसशिवसेनेचा “कोहिनूर”हरपला!मा.मनोहर जोशी(पंत)ह्यांचे दू: खद निधन!
प्रतिनिधी…१९६६ साली शिवसेनेची मुहूर्तमेढ मुंबईत बाळा साहेबांनी रोवली.त्या दिवसापासन,मामा भाचे स्व. सुधीर जोशी व मनोहर जोशी ही साहेबांच्या विश्वासातील, जोडगोळी एक कर्तृत्ववान व अजात शत्रू तथा मलिन नसणारी व भ्रष्ट नसणारे शिवसैनिक म्हणून शेवट प्रयांत राहिले.त्यामधील मा.सुधीर जोशी ह्यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले.तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,मनोहर जोशी ह्यांचे नुकतेच निधन काल हिंदुजा रुग्णालयात रुदय विकाराने झाले.सुरवातीच्या काळातील,शिवसेनेतील नेत्यांची नामवंत नेते मंडळीत स्व.दत्ताजी साळवी,प्रमोद नवलकर,सुधीर जोशी,लीलाधर ढाके,वामनराव महाडिक,शरद आचार्य,तथा दिवाकर रावते,नारायण राणे,छगन भुजबळ बंडू शिनग्रे अश्या दिग्गज बरोबर ,खांद्याला खांदा लावून,शिवसेनेच्या उन्नतीसाठी कार्य केले!त्यामध्ये स्व.मनोहर जोशी अर्थात शीक्षक ते मुख्याध्यापक,असा प्रवास करणारे!बाळा साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन, शिवसेनेच्या प्रवाहात सामील झाले.ते अग्रस्थानी होते.मुंबईच्या मराठी तरुणांसाठी,”कोहिनूर”ही तांत्रिक शिक्षणसंस्था सुरु करुन,अनेक भूमिपुत्रांना व्यवसायीक बनवले.शिवसेनेचा खंदा सर्वांगीण आधार स्तम्भ म्हणून ते गणले जायचे. संघटनेसाठी आर्थिक भरही त्यांनी सांभाळला होता हे विशेष!त्यामुळे ते साहेबांच्या गळ्यातील पंत हे ताविज होते.एक प्रामाणिक व अभयासी कार्यकर्ता म्हणून ते लोकप्रिय होते.आपल्या कर्तुत्वाने त्यांनी शिसेनेत अनेक पदे भूषवली.हे करी असताना त्यांनी स्वतःचा व पक्षाचा नावलौकिक काय ठेवला.शिवसेनेवर जेंव्हा जेंहा आपत्कालीन किंवा आणीबाणी परिस्थिती आली,बाळासाहेबांच्या खलबत खाण्यात पंतांचे नाव अग्रगण्य असायचे.आपल्या सरळ व मुस्सदी स्वभावाची छाप ते नेहमीच,सेना प्रमुखानवर सोडत.अश्या दिग्गजांच्या सल्ला मासलतीनेच सेना प्रमुखांनी संघटनेची वाटचाल केली.म्हणून शिवसेना आ अबाधित आहे.फक्त वैचारिक पातळी व निर्णय घेण्याची वेळ काळानुसार बददली,ही गोष्ट वेगळी आहे.पण पनतानच्या काळातील व समकालीन नेत्यांच्या वेळची,शिवसेना ही घरा घरात व मना मनांत बसलेली होती.तो शिसेनेचा सुवर्ण काळ होता.भूमी पुत्रंनचा न्यायिक काळं होता.परंतु जूनी नेते मंडळी,काळच्या पद्या आड गेली.त्यामध्ये पंथही होते,पण त्यांच मान सन्मान हा शेवट पर्यंत राहिला हे लक्षात घेण्या सारखे आहे.
स्व.मनोहर जोशींचा कार्य काळ.
….२ डिसेंबर,१९३७ रोजी महाड येथे जन्म.
….प्राथमिक शिक्षण महाड येथे.
….पुढील शिक्षण मुंबईच्या व्ही.जे. टी.आय.महाविद्यालयातून,स्थापत्य अभियंता पदवी.
….कोहिनूर तांत्रिक शिक्षणाची स्थापना.
….२ वेळा दादर विभागातून नगर सेवक.
….१९७६ मुंबईचे महापौर.
….आमदार,खासदार.
….प्रमोद महाजन,मनोहर जोशी व साहेबांच्या मध्यस्थीने सेना भाजप युती.
….जागेचा व इमारतीचा एफ एस आय.विक्री करण्याचया निर्णयात महत्वाचा सहभाग.
….२००२ ते २००४ लोकसभा अध्यक्ष. आय.विक्री करण्याचया निर्णयात महत्वाचा सहभाग.
….२००२ ते २००४ लोकसभा अध्यक्ष.


Share

One thought on “शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *