शिव जयंती निमित्त उद्धव ठाकरे यांचे छ.शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई :शिव जयंती निमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई विमानतळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, भारतीय कामगार सेना कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस संजय कदम तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.


Share

3 thoughts on “शिव जयंती निमित्त उद्धव ठाकरे यांचे छ.शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *