
प्रतिनिधी : मिलन शहा
नांदेड : दिनांक 12 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड होते जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि ईव्हीएम हटवून हटवून बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्याव्यात मतदार यादीत असणारा घोळ कमी करून नवीन याद्या कराव्यात अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री,मुख्य निवडणूक आयुक्त, राज्यपाल यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
जर या मागण्या त्वरित मान्य करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि जनतेच्या मनात निवडणुकीविषयी जो ईव्हीएम च्या बाबतीत संभ्रम आहे तो ईव्हीएम हटवून निवडणुका बॅलेट पेपर वरती घ्याव्यात आणि मतदार यादीत असणारा घोळ नवीन मतदान याद्या करावा करून दूर करावा.या मागण्या मान्य नाही झाल्यास 16 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. देविदास इंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा सरचिटणीस माननीय गणेश अण्णा तादलापुकर, मा. नागोराव आंबटवार, निवृत्ती गायकवाड, कॉ. दिगंबर घायाळे,के. डी. वाघमारे. वाघमारे एम. एम., कॉ. दिलीप कंधारे, कॉ. संजय कंधारे, कॉ. भागवत कंधारे, माणिका बो७६डके आदी मान्यवर उपस्थित होते.
चांगलीमागणी