
प्रतिनिधी : मिलन शहा
पुण्यातील कात्रज येथील सरहद ग्लोबल स्कूल ॲंड ज्युनिअर कॉलेज येथे संगीतकार श्रीकांत ठाकरे म्यूजिक स्टुडिओचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी 1आदित्य ठाकरे: युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आणि आमदार,संजय राऊत: शिवसेना नेते आणि खासदार, मिलिंद नार्वेकर: शिवसेना सचिव आणि आमदा,हर्षल प्रधान: शिवसेना प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख,वसंत मोरे: राज्य समन्वयक.यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि संगीताच्या क्षेत्रात श्रीकांत ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमात शिवसेना आणि स्थानिक समुदायाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
Very very nice
Very good