
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : मालाडचे संतोष चिकणे यांची मुंबई काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटी चे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. यापूर्वीही ते सचिव पदावर होते, आणि त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना जनरल सेक्रेटरी पदी बढती देण्यात आली आहे. संतोष चिकणे यांनी आभार व्यक्त करताना सांगितले की, पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे ते पालन करतील आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर कार्यरत राहतील.
Congratulations &wish you all the best
Congrats!!
Congratulations