समाज बदलत आहे.प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने,वैद्यकीय सेवा!

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

मुंबई,ईद-मिलाद निमित्ताने,शहरातील कांहीं प्रसिद्ध डॉक्टर्स,उप नगरात वैद्यकीय सेवेचं आयोजन करणार आहेत. हा एक दुर्मिळ प्रसंग आहे.गरीब व मध्य वरगिया लोकांना,वैद्यकीय खर्च परवडत नाही.मग असे वैध्यकीय पेशातील लोक पुढे येऊन,समाजासाठी काहीतरी देण लागत ह्याच भान ठेऊन मैदानात उतरतात.त्यांना अजूनही भरपूर करायचं असतं,पण वेळ व संधी मिळत नाही.आज ईद निमित्ताने! ही साधी चालून आलेली आहे.ह्या सेवेचा फायदा,गरजवंत लोकांनी जरुर घ्यावा.आज समाज व देश बदलत आहे .अनेक धर्म.जाती, जमातीने नटलेला हा देश आहे.येथे अमन,सुख,शांती अशा सेवेने ओसंडून वाहते.आज आपल्या राष्ट्राला त्याची गरज आहे.अनंत चतुर्थी व ईद एकत्रित येत आहे.हा दुग्द शर्करा योग आहे.आणि त्यामध्ये लोकांना वैधकिय सेवा मिळते.येणाऱ्या काळात अजून कांहीं जास्त मिळेल.ये तो सिर्फ झांकी है,पिक्चर तो आधी बाकी है.पण देश बदलतोय,हे मात्र नक्की!


Share

One thought on “समाज बदलत आहे.प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने,वैद्यकीय सेवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *