प्रतिनिधी:सुरेश बोर्ले
मुंबई :सध्या माध्यमावर एकच मुद्दा गाजतोय,तो म्हणजे इयत्ता १ली पासून हिंदी भाषा ही तिसरी भाषा हा सक्तीचा पर्याय.अरे सत्ताधारकानो जरा तरी मराठी अस्मितेचा,आपल्या प्रांताची चाढ लाज,शरम ठेवा.कुठल्या भाषेची सक्ती करता?तुम्हाला मतदान केलं,तर तुम्ही भाषेची सक्ती करायला बोट पकडताना गळाच पकडताय. मोदींमुळे आपला बाजार चाललाय!याचा अर्थ असा होतन नाही की विदर्भ वाल्यांनी दिल्लीश्वरांचे मनसुबे आमच्यावर सक्तीने लादायचे.आता महाराष्ट्र प्रांत व्यवस्थित चालला आहे ना!का गदारोळ करताय.कशाला आपली पत व लोकप्रियता कमी करताय.आधी तुमच्या घरच्यांना, राजकीय मित्रांना विचारा,आप्तेष्टांना विचारा ही सक्ती मंजूर आहे का?विचारा!आम्ही येथे बसून सांगतोकी १००टक्के नाहीच बोलतील.कारण ही दिल्लीने लादलेली सक्ती आहे,मुंबई ही अनेक भाषिकांची झालेलीआहे, जवळ जवळ भारताचा पाऊण भार ही मुंबई पोस्तेआहे.मराठी माणूस हा सामाजिक सहिष्णू आहे.देशाशी इमानी आहे.म्हणून तर हे लाड चालले आहेत.ह्याचा अर्थ असा नाही की,आमच्या मराठी अस्मितेला तुम्ही हा घाला घालायचा.हे आम्ही भूमिपुत्र कधीच घेणार सहन नाही. १९६०दशकांत स्व. बाळासाहेब म्हणाले होते की,हे येणारे लोंढ आवरा!पण काँग्रेसी मतलबी राजकारण्यांनी,त्याचं ऐकलं नाही.म्हणून ” उठा लुंगी बजा पुंगी” सारखाअभियान साहेबांना घ्यावा लागला.तेव्हाच जर सेनेची सत्ता असती तर आता महाराष्ट्रच चित्र वेगळं असत.असो! काळाचा महिमा आहे.आता तर “भेसका तबेला हटाव”अशी बोलण्याची वेळ आली आहे.दुर्दैवाने हे विदर्भवादी,त्यांच्या मतांवर डोळे ठेवून आहेत,म्हणून ही सक्ती चाललेली आहे.ह्यांना कडवा मराठी नकोय,त्यांना पिशवीला पन्नही पोराला पोट्टे बोलणारी हिंदी भाषिक हवेत.म्हणून तर दूरचित्रवाणीवर एक भैय्या
हमाराही महापौर होगा.अस उघडपणे बोलतोय!एवढा माज तुमच्यामुळेच आला आहे ना!मराठी अस्तित्व हिंदीने संपवायचं आहे.हे केस पिकून भुसा झालेल्या स्व.आनंद दिघेंच्या मंत्र्यांना कळत नाही का?दाढीवालाच्या दावणीला गेल्यावर, तुमची नियत बदलली का?तुमच्या घरच्यांना विचारा हा विचार पटतो का? पण हुजरे आहेत ते हुजरेच राहणार.फक्त यू पी उपारयांना का इतकी मस्ती आहे.इतरही भाषिक मुंबईत आहेत,धनवान आहेत,त्यांच्याशी वाद का होत नाही?कारण ह्यांना माज आहे.ह्यांना आता गाढलच पाहिजे!नाहीतर हा भस्मासुर व्हायचा.तुम्हाला एवढी सक्ती करायची तर गुजरातवर, यू पी ला मराठी सक्ती करा, दक्षिणेस करा आहे हिंमत! मा.पंतप्रधानांची!येथील लोक फाडून खातील.भाषा कट्टरतेची सुरुवात बेळगाव कर्नाटक पासून,थेट तामिळनाडू,केरळ पर्यंत आहे.”हिंदी बॉयकॉट”रस्त्या रस्त्यावर लिहिलेलं आहे. टी वी वर हिंदी कार्यक्रमही नसतात.येथे फक्त स्थानिक व हिंदी भाषा चालते.इंग्रजीही ते मुद्दाम बोलत नाहीत.हा माझा स्वतःचा अनुभव आहे.हे पक्के कम्युनिस्ट आहेत. पण महाराष्ट्रात सगळी भेळ आहे.मराठी अस्मिताच नाही. मराठी एकसंध नाही तो येणारही नाही.हा “शाप”आहे.तुम्ही एकत्र येऊ नका,पण जे प्रयत्न करीत आहेत,त्यांना तरी पाठिंबा तरी द्या!आधीच चिमुकल्याच दप्तरी ओझ मोठ आहे आणि त्यात हिंदीची भर कशाला?कालांतराने ठीक आहे.हा गंभीर विषय आहे.ही बाब आम्हाल सहन होणारी नाही.सरकारने हा निर्णय त्वरित मागे घावा.मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू असोत,इतर कुणी असो,त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. संपूर्ण शक्तिनिशी त्यांच्या मागे आहोत.मुंबई ही परप्रांतीयासाठी सुरक्षित आहे,हे ते पक्के जाणतात.कारण मुंबईवर कोणतेही संकट आल्यावर, भूमिपुत्र नेहमी अग्रेसर असतो.दंगली झाल्या की हे उपरे चालले गुजरात,हिमाचल, मारवाड,आंध्र,बिहार,मद्रास, यू पू कडे,आपली घरेदारे बंद करून.लढायच व हुतात्मे फक्त अम्हिच व्हायचं.यांनी मग सगळ
शमल की यायचं आणि राज्य करायचं.अरे वा! रखवाली आम्ही करायची.कोविड मध्ये आपण पा जवळ जवळ 60लाख हून अधिक हे उपरे जसे बिळातून उंदीर बाहेर पडावे तसे ते बाहेर पडून यू पी बिहारला चालत पळाले.दोन वर्षांनी आले. स्थानिक मात्र बळी पडले. म्हणजे चारही बाजूंनी स्थानिक हा बळी पडतोय.उपरे मात्र सुरक्षित राहणार हा कोणता न्याय आहे?शिवाय ह्याची भाषा सक्ती आता स्वीकारा!हा कोणता न्याय आहे.मराठी माणसा जागा हो! हे सांगून आता सगळे कंटाळले!आता फक्त मुंबई सहित महाराष्ट्राचे,आपल्या पिढीचे, परिवाराचे अस्तित्व,वारसा टिकवायचा असल्यास हा डाव हाणून पाडा व जे प्रयत्न करीत आहेत,त्यांचा कृतीवर ठाम रहा, एकसंध रहा.त्यांच्या मागे संपूर्ण ताकतीने उभे रहा.ह्यापुढे आपण कमलाबाई जवळ गेलात की चिखलात रुतलाच समजा. हा चिखल मत डब्यात टाकताना आम्ही विचार केला नाही.आता त्यांनी आम्हाला डबक्यात टाकले.ही लढाई फक्त मराठीआस्तीवाची असेल,पुढच्या पिढीच्यासाठी असेल.त्यांच्या पोटापाण्यासाठी आत्ताच मैदानात उतरावे लागेल.असल्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सरकारपासून दूर रहाव लागेल.किती महागाई वाढवली आहे ते लोकांना कळत नाही.फिरून फिरून ते कर लोकांवर लावायचे.कुठे एअर स्ट्राईक करायचा,लोकांचं ध्यान वळावायचं.हिंदुत्वासाठी जनतेची दिशाभूल करून वाट लावायची.आता तर अशा भाषेची सक्ती करून वाद वाढवायचे. महाराष्ट्रातून मराठी माणूस संपवायचा व मुंबईस महाराष्ट्रावर कब्जा करायचा हाच ह्यांचा उद्देश आहे.
सकती नको