
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
अभिनेता सलमानच्या “सिकंदर” चित्रपटातील खलनायक खरा खलनायक निघाला…
उद्या व्हिक्टर ओडचिन्मा ओनुवाला येथे
पकडले गेले.
गुन्हे शाखेने व्हिक्टरकडून सुमारे 22.865 किलो एमडी ड्रग्ज आणि ४८ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.
जप्त केलेल्या ड्रग्जची एकूण किंमत सुमारे 11.58 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
व्हिक्टर ओडिचिन्मा ओनुवाला यांना यापूर्वीही पोलिसांनी ड्रग्ज विकल्याच्या आरोपाखाली अटक केली होती …