अंधेरी लिंक रोड दगडी भुस्याने माखला परिणामी रस्ता अरुंद झाला..

Share

प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले

मुंबई : अंधेरी लिंक रोड वर खडी पडून असल्याने रस्ता अरुंद झाला परिणामी वाहतूक संत झाली.लिंक रोड वर लक्ष्मी इंडस्ट्रिस  समोरील अति महत्वाच्या आणि प्रचंड रहदारीचा रस्ता असून या भागात शेकडो छोटे मोठे आस्थापना आणि व्यवसायिकांचे कार्यालय आहेत तसेच पश्चिम उपन्गराचा हा भाग उच्चभू वस्तीत गणला जात आहें. तसेच अतिमहत्वाचा रस्ता म्हणून ही समजला जातो. येवळा महत्वाच्या रस्त्यावर पालिकेने रस्त्यावर एक दोन जागी खड्डे भरण्यासाठी दगडानचा भुसा आणून या ठिकाणी टाकून ठेवला आहें मात्र  काम झाले तरी मागील काही दिवसापासून हीहा भुसा रस्त्यावर पसरल्याने  रस्ता अरुंद झाल्याने अंधेरीतून मालाड च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अडचण होत आहेतसेच पादचाऱ्यांना ही येथून ये जा करताना अपघाताची भीती सतावत आहें आणि सकाळ ८ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ८ म्हणजे कार्यालयीन वेळेत या ठिकाणी वाहतूक कोंडीत भर पडत आहें. त्यामुळे चक्रमान्यांना ही याचा त्रास होत आहें. तसेच पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक खंत व्यक्त करत आहें. तसेच त्वरित हा दगडी भुसा रस्त्यावरून उचलावं असे वाहनचालकांचे म्हणणे आहें.


Share

5 thoughts on “अंधेरी लिंक रोड दगडी भुस्याने माखला परिणामी रस्ता अरुंद झाला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *