
प्रतिनिधी:मिलन शहा
दिल्ली : नुकतेच १३ वर्षांचा एक मुलगा विमानात लपून काबूलहून दिल्लीला पोहोचाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा चिमुकला विमानाच्या लँडिंग गियरमध्ये लपून दिल्लीला पोहोचला.मात्र या घटने वरून विमान सुरक्षा एरंणीवर आली आहे.आरक्यू -4401 या विमानाच्या लँडिंग गिअर बॉक्समध्ये लपून हा चिमुकला अफगाणिस्तान हुन
चौकशी केल्यानंतर सुरक्षा यंत्रणानी त्या चिमुकल्याला परत अफगाणिस्तान च्या काबूलला पाठवल्याचे कळले.
सुरक्षा रक्षक,यंत्रणा??
Very serious security concern
Risky
What was security were doing?