प्रतिनिधी :मिलन शहा
अमेरिका :वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
वॉशिंग्टन डीसीमधील ज्यू संग्रहालयाजवळ झालेल्या गोळीबारात इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, असे एपीने गृह सुरक्षा मंत्र्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. अधिकारी आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी रात्री वॉशिंग्टन डीसीमधील ज्यू संग्रहालयात एक कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम अमेरिकन ज्यू कमिटीने आयोजित केला होता. त्यानंतर काही अज्ञात लोकांनी बाहेर गोळीबार केला. या घटनेत इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आणि एक पुरूष आहे. FBI चे संयुक्त दहशतवाद टास्क फोर्स आता या घटनेचा तपास करत आहे.
Cool partnership https://shorturl.fm/XIZGD
Very good https://shorturl.fm/TbTre
https://shorturl.fm/6539m