प्रतिनिधी :मिलन शहा
वॉशिंग्टनमधून : अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प यांचे पत्रकार परिषदेत इराणवर कडक विधान “मी युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला, पण हल्ला करावा लागला” यात “इराणची अणुस्थळे नष्ट झाली”. आता इराणने शांततेच्या मार्गावर यावे, अजूनही वेळ आहे. “हा हल्ला दशकांपर्यंत लक्षात राहील. “काल रात्रीचे लक्ष्य सर्वात कठीण होते.जर इराण थांबला नाही तर त्याचे परिणाम भयानक होतील.हल्ल्यानंतर सर्व अमेरिकन विमाने सुरक्षितपणे परतली आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत ट्रम्प ने दिली आहे.
एडपट राजातात्या