प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली :अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांवर मोठा आरोप केला आहे.पोलिसांनी विरोधी उमेदवाराच्या लोकांना हरी नगरमध्ये जबरदस्तीने आणले तसेच पोलिसांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना जाहीर सभेत प्रवेश दिला.माझ्या गाडीवर हल्ला झाला.
निवडणूक आयोगावर मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत- केजरीवाल
राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नेत्यांवर हल्ले होत आहेत- केजरीवाल
निवडणूक आयोग कोणतेही प्रभावी पाऊल उचलण्यास असमर्थ आहे – केजरीवाल.