अरविंद केजरीवाल यांच्यावरील माहितीपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली पोलिसांनी बंदी घातली!

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

अरविंद केजरीवाल यांच्यावरील माहितीपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली पोलिसांनी बंदी घातली आहे.दिल्ली पोलिसांनी तुरुंगात जाणाऱ्या आप नेत्यांवरील माहितीपट प्रदर्शित करण्यास बंदी घातली

भाजपच्या इशाऱ्यावरून दिल्ली पोलिसांनी माहितीपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्याचे आरोप आप च्या वतीने केल्याचे सूत्रां कडून माहिती मिळाली.स्क्रीनिंग थांबवून भाजप काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे?

दिनांक 18 2025,रोजी सकाळी माहितीपट दाखवला जाणार होता.दिल्लीतील थिएटर मालकांना चित्रपट प्रदर्शित न करण्याची धमकी देण्यात आल्याचे आरोप ही आप च्या वतीने करण्यात आले आहे.आम्ही माहितीपट दाखवू, भाजप आवाज दाबू शकत नाही – आप स्रोत..


Share

One thought on “अरविंद केजरीवाल यांच्यावरील माहितीपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली पोलिसांनी बंदी घातली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *