आंध्र प्रदेश चे उपमुख्यमंत्री यांना जीवे मारण्याची धमकी….

Share

file photo

प्रतिनिधी :मिलन शहा
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना फोन वरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.
त्यांना त्यांच्या राहत्या घरी अनोळखी नंबरवरून फोन आला आणि फोन करणाऱ्याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.या बाबत पवन कल्याण यांच्या वतीने पोलिसांत तक्रार करण्यात आली असून, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. फोन करणारा कोण होता आणि त्याने कुठून फोन केला होता हे प्राथमिक तपासात समोर आलेले नाही.


Share

One thought on “आंध्र प्रदेश चे उपमुख्यमंत्री यांना जीवे मारण्याची धमकी….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *