
SMS ब्युरो
मुंबई, पत्रकार मिलन शहा यांच्या मातोश्री रमाबेन कांतीलाल हरणीया (शहा) यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.वयाच्या 73 व्या वर्षी दीर्घ आजाराने दि. 31 ऑगस्ट 2023,रोजी त्यांचे निधन झाले होते. मागील अनेक वर्षांपासून रमाबेन आजारी होत्या. त्यांचा लहान मुलगा मिलन शहा यांनी शेवट पर्यंत कर्तवयाचे पालन करत आई ची अहोरात्र सेवा केली. पत्रकार मित्र आणि सहकारी मिलन शहा यांच्या मातोश्री ला आदरांजली वाहण्यासाठी मित्र, सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच SMSamachar टीम चे वरिष्ठआणि इतर सहकारी पत्रकार यांनी ही रमाबेन यांना पुष्प अर्पण करत आदरांजली दिली.
रमाबेन च्या दुसऱ्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे पुत्र मिलन शहा यांनी गौशालेत जाऊन गौ सेवा केली तसेच जैन पद्धतीने प्रभोवन करत ६० विध्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, रबड व इतर साहित्य चे वाटप आई रमा बेन यांच्या स्मरणार्थ वाटप केले.
Rip
आदरांजली
Om Shanti
THANKS TEAM FOR ALWAYS STANDING WITH ME IN EVERY LOW AND HIGH OF LIFE.✍