प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली :मंकी पॉक्स या आजारा बाबत भारत देशात चिंता वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गन्यसेशन ने मंकीपॉक्सचा उद्रेक आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केला आहे.देशातील सर्व विमानतळ आणि सीमांवर मंकी पॉक्सचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीतील तीन रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर मध्ये एक मंकी पॉक्स रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.
Ohh now this