
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : नेव्ही नगर कुलाबा या ठिकाणी तीन महाराष्ट्र बटालियन आर्मी युनिटच्या वतीने कर्नल डी. एस.सयाना यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन एअर फोर्स दिवसा निमित्त सराव करून करून घेण्यात आला. या फायरिंग सरावासाठी विविध शाळा कॉलेज मधील कॅडेट सहभागी झाले होते. यात गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला येथील स्वराज इंगळे , ऋग्वेद डिंगणकर यांची निवड झाली.निवडी बद्दल शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सदर कॅडेट यांना मार्गदर्शन तीन महाराष्ट्र बटालियन ऑफिसर्स व शाळेचे शिक्षक व एनसीसी ऑफिसर विश्वनाथ पांचाळ यांनी केले होते.आज इंडियन एअर फोर्स चा ९३ वा स्थापना दिवस होता.
Good job.
Good