दिल्ली: इंडिया अलायन्सच्या घटक पक्षांचे डिनर.डिप्लोमॅसी इंडिया अलायन्सची दिल्लीत डिनर पार्टी विरोधी पक्षातील घटक दलात एकजूट कायम ठेवणे व आप आपसातील विश्वास दृढ करण्याच्या उद्देशाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांनी डिनर पार्टी चे आयोजन केले होते.यात विरोधी पक्षातील महत्वाचे पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी तसेच नेते उपस्थित होते यात सपा खासदार डिंपल यादव,आदित्य यादव, अखिलेश यादवसह अनेक नेते उपस्थित होते.
फक्त diplomacy की पुढे काही करणार