प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली; ईदनिमित्त भाजप मुस्लिमांना मोदी किटची भेट देणार!
देशातील 32 लाख मुस्लिमांना भारतीय जनता पार्टी कडून मोदी किट भेट दिली जाणार आहे.ही मोहीम दिल्लीपासून सुरू होईल, किटमध्ये अन्नपदार्थ, कपडे आणि शेवया असतील, खजूर, सुकामेवा आणि साखर देखील किटमध्ये समाविष्ट आहे, किटमध्ये महिलांसाठी सूट मटेरियल असेल, भाजप पुरुषांना कुर्ता पायजमा देईल.