उत्तर तुर्कीतील अंकारा येथे दहशतवाद्याने स्वत:ला उडवले!

Share

प्रतिनिधी :मिलन शहा
उत्तर तुर्कीतील अंकारा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. तुर्कस्तानच्या प्रमुख एरोस्पेस सुविधा केंद्रात आत्मघाती बॉम्बस्फोट झाला आहे. राजधानी अंकारा येथील तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीज (TUSAS ) मध्येही गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याचे समाज माध्यमावरील प्रसिद्ध बातम्यातून माहिती मिळत आहे.प्राथमिक माहितीनुसार एका दहशत वाद्याने स्वताला उडवून घेतले तसेच गोळीबार ही झाल्याचे कळत आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *