उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी राहुल गांधींचा ताफा रोखला!

Share

photo :निदर्शने करताना उत्तर प्रदेश चे मंत्री.

प्रतिनिधी : मिलन शहा

उत्तर प्रदेश : रायबरेलीत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली तसेच उत्तर प्रदेशचे मंत्री दिनेश प्रताप सिंह त्यांच्या समर्थकांसह राहुल गांधींच्या मार्गात धरणे आंदोलन राहुल वापस जाओ, अशा घोषणा देत , सुमारे १ किमी आधी ताफा थांबवण्यात आला.पोलिसांनी मंत्री दिनेश यांना हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चस्कमक आणि झटापट झाली.मात्र राहुल यांनी संयम राखत बघत राहिले. मात्र जर राज्यच्ये मंत्रीच लोकसभेचे विरोधी पक्ष नेत्याच्या दौऱ्याचा विरोध विचारांनी न करता रस्त्यावर उतरून करत असतील तर मग त्या राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थे बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत..


Share

One thought on “उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी राहुल गांधींचा ताफा रोखला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *