
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,स्वतंत्र भारता पूर्वी, उद्योग काय असतो?ह्याची जाणीव स्व.जमशेतजी टाटा ह्यांनी देशाला करून दिली.अनेक मोठे उद्योग राष्ट्रात उभारून, देशाला विकसित व लाखोंना आपल्या उद्योगात सामावून एक मोठी औद्योगिक आणि सामाजिक क्रांती केली! एक इतिहास रचला.तर तोच वारसा पुढे त्यांचे पुत्र स्व.रतन टाटा ह्यांनी पुढे जपला व टाटा समूहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले.अनेक इस्पितळे व सामजिक स्वांथा उभारून! देशात सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करण्यास त्यांनी मोठा हातभार लावला.ह्याच अनुकरण पुढे अनेक उद्योजकानी केले. त्यांचे नुकतेच मुंबई येथील बिच कँडी इस्पितळात, दीर्घ आजाराने निधन झाल्याने,त्यांच्यासाठी केंद्राने “राष्ट्रीय शोक”जाहीर केला व त्यांच्यवर! राष्ट्रीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.अतिशय साधी राहणीमान ही त्यांची विशेषता होती.