
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : सामाजिक संस्था जॉय च्या सभासद आणि नेहमीच प्रत्येक उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या सौ. ऋता रानडे मॅडम आणि सौ. वैशाली बागडे मॅडम यांना जॉय ऑफ गिविंग या संस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार महाराष्ट्र विद्या विकास मंडळाचे सचिव सन्मा सत्येंद्र सामंत सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सोबत उपमुख्याध्यापिका कावेरी मांढरे मॅडम. दोघांचे सर्वच स्तरातून कैतूक होत आहे. तसेच सौ. ऋता रानडे मॅडम आणि सौ. वैशाली बागडे यांनी जॉय ऑफ गिविंग संस्थेचे आभार व्यक्त करत पुरस्कार मिळाल्याने अधीक जवाबदारी आल्याचे सांगितले..
Congrats
Congratulations