प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : महाराष्ट्राच्या सामान्यांची जीवन
वाहिनी असणारी एस. टी.बस कर्मचाऱ्यांनी चक्का जाम आंदोलन पुकारले .आपल्या प्रलंबित मागण्यात पगारवाढ,
बोनस,सेवा सुविधा व इतर उर्वरित राहिलेल्या मागण्या विरुद्ध हे राज्यभर आंदोलन आहे. संपूर्ण सेवा
ह्या महाराष्ट्राला डोंगरदऱ्या पासून ते राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत इमानी पणाने पुरवणारे! हे कर्मचारी मात्र आपल्या मूलभूत हक्क आणि मागण्यान पासून वंचित आहेत. त्यामुळे हा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतलेला आहे. ऐन दिवाळीच्या वेळेला लाखो प्रवाशांची ससेहोलपट होणार आहे हे नक्की.सरकारने ह्यात त्वरित लक्ष घालावे व
तोडगा काढावा!ही कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.
आन्दोलनाची वेळ का येते??
Why this happens
ST bachao
Fortheir rights