प्रतिनिधी :मिलन शहा
डेहराडून पोलिसांनी साधूंच्या वेशात फिरणाऱ्या २५ बनावट बाबांना अटक केली, त्यात एका बांगलादेशीचाही समावेश आहे..!
ऑपरेशन कलानेमी अंतर्गत, देहरादून पोलिसांनी साधूंच्या वेशात फिरणाऱ्या २५ भोंदू बाबांना अटक केली होती.त्यापैकी एक बांगलादेशी निघाला त्याची धरपकडं सहसपूर येथून झाली होती.
बांगलादेशी भोंदू बाबा विरोधात सहसपूरमध्ये फॉरेनर्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.व बाकीच्या सर्वांना शांतता बिघडवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि दंडाधिकाऱ्यां समोर हजर करण्यात आले.
दंडाधिकाऱ्यांनी सर्वांना इशारा दिल्यानंतर जामिनावर सोडले.
खुप छान