प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : मराठा नेते जरांगे पाटील ह्यांच्या आंदोलनाची क्रांती झालेली आहे.सरकारने आजपासून कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात केली आहे. आता ही ओ बी सी नेत्यांना सुवर्ण आंदोलनाची संधी आहे. संपूर्ण स्थितीचा जाणून व अभ्यासू माणसांचा आढावा घेऊनच समाजाला आंदोलनात उतरवावे ही ओ बी सी समाजाची मागणी आहे.कारण सरकारने आधीच स्पष्ट केलेलं आहे की,
ओ बी सी आरक्षणाला कुठेही गालबोट लावलेले नाही,पण ह्या फसव्या सरकारवर कुणाचाही भरोसा नाही!त्यामुळे कायदेशीर सल्ला हा येथे महत्त्वाचा आहे. संपूर्ण ओ बी सी समाज आपल्या पाठीशी उभा राहील ह्यात शंका नाही.ओ बी सी नेते आगे बढो, हम तुम्हारे साथ है.हा नारा समाज देईल का.
संयम राखत सम्नजसने प्रयत्न करने आवश्यक
हो