प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,ठाकरे म्हणाले की औरंगजेबाचा जन्म प्रत्यक्षात गुजरातमध्ये झाला होता, त्याचा जन्म 1618 मध्ये गुजरातमधील दाहोद येथे झाला आणि 1707 मध्ये महाराष्ट्रातील भिंगारजवळ त्याचा मृत्यू झाला, औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी आला होता, पण तो महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकू शकला नाही, ठाकरे म्हणाले की कोणताही शिवभक्त अशा औरंगजेबाचे समर्थन करणार नाही, म्हणून जर ते अशा औरंगजेबाची कबर काढून टाकण्याबद्दल बोलत असतील तर त्यांनी ती काढून टाकली पाहिजे…