प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : बऱ्याच दिवसांपासून मुंबई दादर येथील कबुतरखाना बंद करावेत असा उच्च न्यायलायचा आदेश! ,एका वैद्यकीय अहवालानंतर आला होता.कारण ह्या कबुतरांच्या पंखांतून शरीरातून बारीक बारीक पिसांची
उडणारी कुस व विष्ठा ह्या दोन्ही गोष्टी मानवी शरीराला हानिकारक आहेत.त्यामुळे माणसांना फुफुसांचे रोग, श्वास्नाचे अनेक रोग होत आहेत.अशी याचिका न्यायालयात दाखल झाली होती.त्याविरुद्ध महापालिकेला उच्च न्यायालयाने, आदेश दिला होता. मुंबईतील सगळे कबुतरखाने हे मानवी शरीराला हानिकारक असल्याने,ते हटवावेत.जर कोणी ह्या पक्षाला रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी उघड्यावर अन्न खाऊ घालत असल्यास! त्याला रु.५०० दंड आकारण्यात येईल.अशी सूचनाही करण्यात आली होती.त्याकरीता दादर येथील मध्यवर्ती असणारा
९० वर्षाहून अधिक जुना कबुतखाना हा संपूर्ण ताडपतरींनी व प्लास्टिक ने झाकला होता व आत पक्षांना मज्जाव केला होता. सदर कारणास्तव,ह्यापक्षांना अन्न पुरवठा करणारा जैन समाज हा आज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला.आज आंदोलन करता करता!ह्या आंदोलनकारी महिला आज आच्छादन फाडून
कबुतरखान्यात घुसल्या व त्यांनी अक्षरशा चाकूसूरियाननी ताडपत्री प्लॅस्टिक कागदे आच्छादने फाडून, बांबूच्या दोऱ्या कापल्या आणि आत उड्या मारल्या.त्यांनी न्यायालयाच्या आदेशाच उल्लंघन करून तो पायदळी तुडवला. पहा केवढी शिरजोरी,मुजोरी ह्या एका समाजाची वाढलेली आहे.हा एक मुंबईतील मराठी माणसानं संकेत आहे.ही एक छोटीशी नांदी आहे. आम्ही संघटित होऊ शकतो! हा त्यांचा इशारा आहे.तर एक लोढा नावाचा आमदाराला विचारले असता,तो म्हणतो!हा जैन समाज नाही!ही बाहेरची लोक आहेत,त्यांनी हे कृत्य केलेलं आहे.व्वा,लोढा व्वा ह्याच समाजाची माणसे संध्याकाळी बारमध्ये,लेडीजबार मध्ये दारू व मांसाहारांची हाडे मोडत असतात.कारण पैसा हा त्यांच्याकडे जास्त आहे.हे काय समाजाची तत्वे पाळणार?काय तुम्ही पक्षांना खायला देऊन, पुण्य पदरात पडणार?हे सगळ्या लोकांनी पाहिलेले आहे व पहात आहेत.म्हणजे माणसांच्या जीवा पेक्षा ह्यांना कबूतर महत्वाचे वाटते.तर त्याहूनही मोठी नांगी मुख्यमंत्र्यांनी ह्या समाजापुढे टाकली.ती म्हणजे पर्यायी व्यवस्था होई पर्यंत!पालिकेने मर्यादित खाणे कबुतरांना पुरवावे.म्हणजेच मुख्यमंत्री आणि भाजपा राज्यकर्ते हेच सरकार आहे?न्यायालयाचा आदेश कांहीच नाही.ह्या संघटित परप्रांतीय विरोधात मराठीप्रिय संघटनांच्या नेत्यांनी,ह्या आंदोलनाची दखल नक्की घ्यावी.असे हे संघटित झाल्यास तुम्हाला दादर वांद्रे येथे येऊन, तुम्हाला घराबाहेर करतील!याची आपण नोंद घ्यावी!हा जनतेचा इशारा आहे.तसेच भूमिपुत्रांनी सुद्धा ह्या वाढत्या परप्रांतीय संघटित होण्याची नोंद घ्यावी. कारण जेथ पर्यंतईव्ही एम मशीन मतदानात वापरात आहे व भाजपा महाराष्ट्रात आहे आणि गळपटलेला सरकार हा महाराष्ट्रावर आहे, तो पर्यंत आपण असुरक्षित आहोत.हे महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना आता समजले असणार..ही जनहाकाटी आहे.येत्या निवडणुकीत तुम्ही दाखवून द्या.
लोकशाही,संविधानवर चालणारे राज्य की धर्मा पुढे झुकनारे?
Why people are fighting instead of working on solution