प्रतिनिधी :मिलन शहा
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मंत्री विजय शहा यांनी केलेल्या कर्नल सोफिया कुरेशी बाबत केलेल्या बेताल वक्ताव्या संदर्भात स्वतःहून दखल घेत.डीजीपींना आदेश दिला कि मंत्र्यांविरुद्ध एफआयआर दाखल करावा, तसेच या बाबत डीजीपींनी चार तासांत केलेल्या कारवाईची संपूर्ण माहिती हायकोर्टाला द्यावी असे आदेश मध्य प्रदेश हाय कोर्टाने दिले आहेत.
न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि न्यायमूर्ती अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.
He mustbe punished