प्रतिनिधी :मिलन शहा
काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे.
“काल सकाळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी बोलून पाकिस्तानला दहशतवादाबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी परदेशात पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळासाठी चार खासदारांची नावे सादर करण्यास सांगितले. खालील नावे देण्यात आली आहे यात आनंद शर्मा, गौरव गोगोई,. डॉ. सय्यद नसीर हुसेन, राजा ब्रार
बर