
प्रतिनिधी :मिलन शहा
पुष्पा या चित्रपटापासून प्रेरित केजरीवाल यांचा पोस्टर लाँच,
“केजरीवाल झुकणार नाही” आणि “चौथी टर्म येणार ऐका” अशा घोषणा दिल्या.आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने एक पोस्टर जारी केले आहे..हे पोस्टर पुष्पा फिल्म ने प्रेरित असून सद्या मोदी सरकार आणि आप च्या दिल्ली सरकार मधील सत्ता संघर्ष पुन्हा पेटणार.