
प्रतिनिधी:मिलन शाह
मुंबई,धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची आज ठाणे जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली…
तसेच दिघे साहेबांची वाघिण सौ.अनिता ताई बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आली. सोबत दिघे साहेबांचे शिष्य राजन विचारे जी !!
दिघे साहेबांच्या सहकाऱ्यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाल.