
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : ओम शांती गणेशोत्सव मंडळ अंधेरी पूर्व कोलडोंगरी चा वक्रतुंड चे हे २२ वे वर्ष आहें. या प्रसंगी लहान मुलांसाठी चित्र कला स्पर्धा, महिलांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहें.गणेशोत्सव निमित्ताने सर्व समाज एकत्र येत आनंदाने प्रेम भावाने सण साजरा करतात अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आले.
उत्तम
छान उपक्रम करत रहा
Good!