एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : मुंबईतील खारदांडा कोळीवाडा हा गावठाण भाग असून येथे वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या मालकी हक्काच्या जमिनीवरील बांधकामे नियमित करण्यात यावीत, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून, स्वतंत्र नियमावली तयार होईपर्यंत प्रलंबित तक्रारींवरील कारवाई स्थगित ठेवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. तांत्रिक अडचणींचा गैरफायदा घेऊन काही घटकांकडून खंडणी मागितली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आले असून, गरीब व सामान्य रहिवाशांना संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
हा आवाज सतत उठला पाहिजे पण अस होत नहीं फार वाईट वाटत विश्वास करवे कि नाही या लोकान वर
Gd