
प्रतिनिधी: सुरेश बोरले
मुंबई,लोक जगामध्ये अनेक दीन साजरे करतात,कधी फादर डे, कधी मदर डे, कधी रोस, डे वगैरे,ही प्रथा संपूर्ण जगात प्रचलित आहे.परंतु एका भारतीय राजकारणी माणसाने आंतरराषट्रीय ‘गद्दार दिन’ साजरा व्हावा अश्या आशयाचे पत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठवलेलं आहे.मुख्य शिवसेनेतून ह्याच दिवशी 2022 रोजी 40 आमदार जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सामील झाले होते.ही गध्दारी त्यांच्या जिवाहरी लागली.ही पत्रबाजी करताना,नाचता येईना अंगण वाकडे!असा प्रकार हे नेते करीत आहेत.एवढ्या मोठ्या पक्षात 40 आमदार फुटण्याच्या मार्गावर असताना, आपण काय झोपा काढत होतात का?पक्ष प्रमुखांनी आणि तुम्ही,ह्याचा अंदाज घेऊन, समजौता करायला पाहिजे होता की नाही?तो आमदार दोशी आहे का नाही?तो पुढचा प्रश्न होता?,पण त्याला अभय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता.परंतु तो का झाला नाही?प्रयत्नशील परमेश्वर म्हणतात.कांहीं दिवस पूर्वी मला एक वरिष्ठ सैनिक भेटले होते,ते म्हणाले,आमदार हे जनतेच्या सेवेला असतात,कोटीच्या कोटी कमवायला नसतात.प्रत्येक आमदारांचे अनेक घोटाळे आहेत,असा लोकांचा संशय आहे,त्याला उधव ठाकरे साहेब काय करणार?म्हणून उद्धवजी वाईट!ही पण एक जमेची बाजू आहे.काहीही असले तरी,त्यांना सहकार्य करण महत्त्वाचे होते.मग अशी आंतरराषट्रीय पत्रबाजी करण्याची वेळ आली नसती.लोकांना वाटते की असली जगा वेगळी शक्कल लढवून पत्रबाजी करण्या पेक्षा.समोरच्या बरोबर संघर्ष करा व सिद्ध करा की गध्दारिची,किंमत काय असते!अशी पत्रबजी करून.तुम्ही आपलाच हास्य करून घेता.हे नक्की.