
प्रतिनिधी :मिलन शाह
मुंबई, आज दुपारी 3.30वाजताच्या सुमारास पालघर येथील बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सत्यदेव यादव याने त्याची प्रियेसी नेहा दिनेश महातो हिचेवर देशी पिस्तूल ने गोळी झाडून हत्त्या केली. तसेच आरोपीने स्वतःला सीआय एस एफ च्या वहाना खाली उडी मारून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच पिस्तूल हस्तगत करून पोलीस पुढील तपास करत आहे.मयत मुलीचा शव विच्छेदणासाठी पाठवला आहे.