प्रतिनिधी: सुरेश बोर्ले
मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय विरोधी नेत्यांनी निवडणूक यादी आक्षेपार्य आवाज उठवून,दोनदा निवडणूक मुख्य अधिकारी चोखलिंगम ह्यांची भेट घेताच,वरील यादी प्रकरणात!विरोध दर्शवल्यावर,महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी ह्यांनी चेंडू आता केंद्रीय अगोगाच्या रिंगणात फेकला आहे.कारण विरोधकांची वाढती धार पाहून!त्यांना ह्या निर्णयावर यावे लागले.सभांमध्ये अनेक सूचनाही निवडणूका संदर्भी विरोधकान कडून करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे केंद्रीय आयोगाच्या अखत्यारीत असल्याने त्या असायचे पत्र
चोखलिंगम ह्यांनी पाठवले आहे.
पत्र पत्र खेळत रहा