
प्रतिनिधी :सुरेश बोरले
प्रतिनिधी… दि.19जून, 2024. रोजी तिथी प्रमाणे किल्ले रायगडावर, 351 वां शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा!,मोठ्या दिमाखात पार पडला.सदर प्रसंगी जोगेश्वरी येथील “माधव संस्कार केंद्राच पथक” दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षीही मोठ्या दिमाखात किल्ले रायगडावर,महाराजांना मुजरा करण्यासाठी!गडावर पायी चालत गेले.ह्या पथकात चिमुकल्या सह ज्येष्ठ व तरुणांनी मोठ्या हिरहिरीने व उसाहाने किल्ल्यावर पायी चढून सहभाग घेऊन, ही मोहीम फत्ते केली.सदर प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा इतर मंत्र्यांनी तमाम मावळ्यांना मार्ग दर्शन केले.