प्रतिनिधी :मिलन शहा
जम्मू आणि काश्मीरमधील रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत सर्वांना तयार राहण्यास आणि आवश्यक औषधांसह सर्व आपत्कालीन उपकरणांसह सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या अनावश्यक रजा बंदी घालण्यात आल्या आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी नियंत्रण कक्ष देखील सज्ज ठेवण्यात आला आहे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी नियंत्रण कक्षाचा क्रमांक 0191-2582355 & 0191-2582356.
देखील जारी करण्यात आला आहे.