ज्येष्ठ दलित समाजाच्या काँग्रेस नेत्याला बळजबरीने साडी नेसवल्याच्या विरोध…

Share

प्प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले

मुंबई : कल्याण येथील भाजपचे पदाधिकारी व अनुयायी ह्यांनी एका ७२ वर्षीय दलित समाजाच्या ज्येष्ठ कांग्रेस पदाधिकारी ह्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्ट फॉरवर्ड केली त्याच्या विरोधात ज्या प्रकारे त्यांना भर चौकात जबरदस्ती साडी घालून आपल्या हुकुमशाही सत्तेचा माज दाखवला ,त्या विरोधात सर्व गुन्हेगाऱ्यांवर एट्रोसिटी ,किडनॅपिंग सारखे गुन्हे दाखल करण्यासाठी कल्याण कांग्रेस अध्यक्ष सचिन पोटे व इतर कांग्रेस पदाधिकाऱ्यान बरोबर डीसीपी झोन ३ ह्यांची भेट घेऊन रोहित साळवे अध्यक्ष – उल्हासनगर शहर जिल्हा. कांग्रेस कमिटीयांनी तक्रार नोंदवलीअसल्याची माहिती दिली.

राज्यात भाजपाची सत्ता असताना ,गृह खाते मुख्यमंत्री कडे असताना अश्या प्रकारे लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचा जाहीर निषेध करतो असं ही रोहित साळवेअध्यक्ष – उल्हासनगर शहर जिल्हा. कांग्रेस कमिटी यांनी माध्यमान्ना सांगितले.



Share

2 thoughts on “ज्येष्ठ दलित समाजाच्या काँग्रेस नेत्याला बळजबरीने साडी नेसवल्याच्या विरोध…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *