
एसएमएस -प्रतिनिधी-सुरेश बोर्ले
मुंबई : काल रात्री अचानक गायिका आशा भोसले ह्यांच्या छातीत दुखी लागल्याने, त्यांना जवळच्या बीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्यावर उपचार सुरू असताना,त्यांची प्राण ज्योत आज मावळली .त्यांचे वय
९२ वर्षे होते.५० वर्षाहून अधिक काळ त्यांनी भारतीय फिल्मि
जगताची निस्सिम सेवा केली आहे.अनेक भाषेत त्यांनी
१२,००० हून अधीक गाणी गायलेली आहेत. गानकोकिळा स्व.लता मंगेशकर ह्यांच्या त्या कनिष्ठ
भगिनी होत्या.त्यांनी विविध अंतरंगातली गाणी गाऊन जगातील करोडो लोकांची!त्यांनी सेवा केली आहे.आपल्या
आयुष्यात त्यांनी एक वेगळाच धाटणीच्या गाण्यांचा बाज पेश करून आपली एक वेगळीच ओळख व छबी निर्माण केली होती.हे विशेष!