
एसएमएस-प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संगीता संजय सुतार यांनी पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक ४९ मधून आपले नशीब अजमावत आहेत.अर्ज दाखल केल्यानंतर सातत्याने मतदारांच्या संपर्कात त्या आहेत. सातत्याने एक एक गल्ली बोळात जाऊन प्रत्येक घरातील मतदारांशी संपर्क करून त्यांचे समर्थन व आशीर्वाद मिळवत आहे. नगरसेविका असताना देखील छोटे असो की मोठे प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहायच्या तसेच शक्य टी मदत प्रत्येक व्यक्ती जो त्यांच्या कडे मदतीची हाक मारायचा त्यांना सर्वोतपरी मदत करत होत्या. तसाचं उत्साह दाखवत त्या पटेल वाडी, ख्रिस्तीयन लेन, मराठी गल्ली, शिवाजीनगर, मढ असा भला मोठा परिसरात जमेल तिथक्या मतदारांशी थेट संपर्क करत त्यांचे समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशील अहेत तसेच त्यांचा जनाधर ही वाढताना दिसत आहे

मतदारांचे आशीर्वाद प्राप्त करताना संगीता संजय सुतार

सामान्य मतदार संगीता सुतार यांचे औक्षण करताना.
Verygd
All the best