डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३८ वी जयंती सोहळा…

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई: सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था व संस्थेचे संस्थापक व थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३८ वा जयंती सोहळा व पालखी मिरवणूक कार्यक्रम सकाळी ८ वाजता
ज्ञानवधिनी विद्यालय चारकोप कांदिवली मुंबई पश्चिम येथील प्रांगणात सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ सकाळी ८ ते १० या वेळेत संपन्न होणार आहे
कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याची महती विद्यार्थी व समाजा पर्यत पोहोचवण्याच्या हेतुने रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखा मधून हा सोहळा साजरा करण्यात येतो..


Share

One thought on “डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३८ वी जयंती सोहळा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *