
फोटो :तरंनूम आणि अंजली डे पारितोषिक स्वीकारताना.
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई : पुन्हा एकदा कला विद्यालय हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स च्या विध्यार्थिनींची अभिमानस्पद कामगिरी. नववी कक्षेतील विद्यार्थिनी तरंनूम आणि अंजली डे यांनी दिनांक १९ सप्टेंबर रोजी एमकेईएस शाळा एसव्ही रोड मालाड पश्चिम येथे झालेल्या अंतरशालेय स्पर्धेत फेस पेंटिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.
या दोन्ही विध्यार्थिनी कौतुकास्पद कार्य सातत्याने करतात तसेच त्यांनी या शिवाय अनेक विषयात उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचे शिक्षकांनी माहिती दिली तसेच या दोघींन्वर अभिनंदनाचे वर्षांव होत आहे.त्यांच्या या कामगिरीने मालवणी सहशाळा आणि पालकांचा ही गौरव वाढवला आहे.
Congratulations
Congratulations
छान
Congratulations