
Photo courtesy social media.
तहव्वुर राणा 18 दिवसांच्या एनआयए कोठडीत
पटियाला हाऊस कोर्टाने राणाला रिमांडवर पाठवले
न्यायालयाने त्याला 18 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले.
पटियाला हाऊस कोर्टाचा निकाल
एनआयएने 20 दिवसांची रिमांड मागितली होती
कडक सुरक्षेत एनआयए मुख्यालयात आणले
आता राष्ट्रीय तपास एजेन्सी एनआयए तहव्वुर राणा यांची चौकशी करेल..