
प्रतिनिधी : राजेश पंड्या
मुंबई : दहिसर पूर्व विधानसभा उद्धव सेनेचे शाखा क्र.२ तर्फे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्व पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप ,गरजूं विद्यार्थ्यांना वह्या व गरीब रुग्णाना फळ वाटप करण् – यात आले . या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार विनोद घोसाळकर,विभाग प्रमुख उद्देश पाटेकर,विधानसभा प्रमुख
बाळकृष्ण ढमाले,उपविभाग प्रमुख
उदय सुर्वे शाखा प्रमुख उत्तम परब
शाखा संघटीका दिपाली आवारी, पदाधिकारी हेमा तांबट,शशिकांत मोरे,सुप्रिया शिर्के , गजानन गावडे, राजेंद्र गावडे व मोठे संख्येत लोकांची उपस्थिती होती.
Good
मस्स्त