प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जुपिटर हॉस्पिटल ठाणे व आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राज्याचे संवेदनशीलउप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व कल्याण लोकसभेचे संवेदनशील खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन
रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी,
सकाळी १० वाजता पासून दुपारी ४ वाजेपर्यंत
ज्युपिटर हॉस्पिटल ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे येथेकरण्यात येणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबीर
(० ते १८ वयोगटातील मुलांची महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया )
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,
डॉ श्रीकांतजी शिंदे , खासदार कल्याण लोकसभायांच्या प्रमुख उपस्थितीत पारपडणार आहे. या शिबिराचे आयोजक
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य व आरोग्यदूत फाउंडेशन आहे.
विशेष : शिबिरात लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी करण्यात येईल. प्राथमिक तपासणी नंतर हृदयाला छिद्र निदान झालेल्या लहान मुलांची महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत आणि विविध ट्रस्ट अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल. यासाठी पालकांनी खालील वैद्यकीय सहाय्यकांकडे नोंदणी करावी.
🔴संपर्क/ नाव नोंदणी at Jupiter Hospital. .मो. ८४०८०६५६२६: श्री.मंगेश चिवट मा. कक्ष प्रमुख :मो.८९०७७७६००२
🔸श्री.राम राऊ कक्ष प्रमुख: मो.८९०७७७६००१
🔸श्री. निखिल सतीश बुरज,जिल्हा कक्षप्रमुख : मो.८६५७१९१५१५
🔸 श्री. सुरेश शिवाजी शिंदे : मुंबई उपनगर प्रमुख
मो. 9987847471
🔸 श्री. सचिन पार्वती शंकर पाटिल : अंधेरी विभाग प्रमुख
मो. 7387157601
🔸 श्री. प्रफुल आत्माराम धोत्रे :अंधेरी विधानसभा प्रमुख
मो. 96197 5787
Needful event for community
स्तुत्य उपक्रम