प्रतिनिधी : मिलन शहा
उत्तरकाशी: धारली येथे ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले.आज बचाव मोहिमेचा चौथा दिवस आहे,बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे,आतापर्यंत अडकलेल्या ६५७ लोकांना वाचवण्यात आले आहे, गंगोत्री आणि हर्षिलमध्ये अडकलेल्या पर्यटकांनाही मोठ्या प्रमाणात वाचवण्यात आले आहे,
वायुसेनेचे चिनूक हेलिकॉप्टरद्वारे जड यंत्रसामग्री आणि रसद साहित्य वाहून नेण्यात येत आहे,एमआय १७ सह आठ खाजगी हेलिकॉप्टर देखील बचावकार्यात गुंतले आहेत,मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आपत्तीग्रस्त कुटुंबांचे अश्रू पुसत आहेत,मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रभावित भागात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला बाहेर काढेपर्यंत बचावकार्य सुरू राहील..
भयानक स्थिती