
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,दुर्गा लक्ष्मण पवार यांचा निधन दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी वयाच्या 71 व्या वर्षी झाला.त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांच्या मृत्यू ची माहिती मुलगा व मुलगी ला आश्रम प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती मात्र दोन्ही मुलांनी अंतिम विधी साठी येण्यास नकार दिला. मात्र आश्रम प्रशासन तसेच दुर्गा पवार यांचे लांबचे नातेवाईक या सर्वांनी मिळून माणुसकीचे दर्शन देत दुर्गा पवारांचा अंत्यविधी परंपरे नुसार केले.